सर्वजीत कौर मनुके T pی t Nj 1e89 کوہg s مx aBb 123KedL JD Nf d E
सर्वजीत कौर मनुके ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेच्या सदस्या आहेत. त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि त्या पंजाबच्या जगरौन ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या ६१,५२१ च्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.
|
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |